Sujay Vikhe-Patil News Saam TV
Video

Sujay Vikhe-Patil News: सुजय विखे पाटलांनी केली EVM पडताळणीची मागणी, भरले लाखो रुपयांचे शुल्क

सुजय विखे पाटील यांनी EVM पडताळणीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लाखो रुपयांचे शुल्कही भरले आहे.

Saam TV News

अहमदनगर लोकसभेतून सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. आता सुजय विखे पाटलांनी ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे. यासाठी विखे पाटलांनी लाखो रुपयांचे शुल्कही भरले आहे. सुजय विखे पाटील यांनी ४० केंद्रावरच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी विखे पाटील यांनी एका मतदान केंद्रामागे ४७ हजार २०० रुपये असे एकूण १८ लाख ८८ हजार रुपांचे शुल्क भरले आहे. अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटलांचा शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT