Nandgaon News SaamTv
Video

सुहास कांदेंची पगार यांना शिवीगाळ; फोनवरील शिवीगाळ भरसभेत ऐकवली

Maharashta Politics: शेखर पगार यांनी समीर भुजबळ यांच्या सभेत भाषण केल्याने शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी पगार यांना शिवीगाळ केली आहे.

Saam Tv

समीर भुजबळ यांच्या स्टेजवर मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांनी भाषण केल्याने शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी पगार यांना फोनवरून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे.

नांदगाव मतदारसंघात यंदा मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज समीर भुजबळ यांच्या सभेत मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांनी जोरदार भाषण केलं हे भाषण संपताच सुहास कांदे यांनी पगार यांना फोन करून शिवीगाळ केली आहे. ही शिवीगाळ पगार यांनी भरसभेत सगळ्यांना एकवली. सुहास कांदे यांनी आई-बहिनीवरून शेखर पगार यांना शिवीगाळ केलेली भर सभेत सगळ्यांना एकवल्याने आता चर्चा रंगल्या आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT