Mahayuti News SaamTv
Video

Dispute In Mahayuti : महायुतीत वादाची ठिणगी; 'कांदेंना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही', राष्ट्रवादीची भूमिका

Nandgaon - Manmad Constituency : नांदगांव-मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने बंड पुकारला आहे. सुहास कांदे यांना उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही अशी भूमिका पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Saam Tv

महायुतीमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची घेतली आहे. या अनुषंगाने आज नांदगांव-मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. त्यातच दोघांचाही मतदारसंघ एकच आहे. राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली जावई अशी मागणी पहिल्यापासूनच कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र आता ही जागा शिंदे गटाकडे असल्याने ही जागा सुहास कांदे लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार यनच्या गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्यास काम करणार असल्याची भूमिका घेतली आहे. जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. याबाबत अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्ते करणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT