Sudhir Mungantiwar expressing anger in the Assembly over the absence of ministers during the Nagpur session. Saam Tv
Video

मंत्री येत नसतील तर बिबटे सोडा, मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात संताप|VIDEO

Sudhir Mungantiwar: नागपूर अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्याने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. मंत्री आले नाहीत तर बिबटे सोडा या वक्तव्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

Omkar Sonawane

मंत्रि‍पदापासून दूर राहिलेले भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपल्याच सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्यामुळे त्यांची भूमिका विरोधीपक्ष नेत्याची दिसली. मुनगंटीवार यांनी मंत्र्यांच्या उपस्थिती संदर्भात प्रश्न उपस्थित करून सरकारला घरचा आहेर दिला. मुनगंटीवार म्हणाले, मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाहीये. विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आहे. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आला नाही तर बिबट सोडा त्याच्यावर असे म्हणत मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT