nashik news  saam tv
Video

Maharashtra Politics: सुधाकर बडगुजरांची प्रतिमा मलिन; भाजप पक्षप्रवेशाला महिला आमदाराचा विरोध|VIDEO

Sudhakar Badgujar BJP entry controversy : नाशिक येथील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे.

Omkar Sonawane

नाशिक: येथील ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घतेल्यानंतर आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांची आज पक्षातून संजय राऊतांनी फोन करून हकापट्टी केली असल्याचे सांगितले. बडगुजर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या वरिष्ठ लोकानी बडगुजर यांना पक्षात घेऊन नये त्यांची प्रतिमा मलिन असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे असे बोलत त्यांनी बडगुजर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा पाढाच वाचला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या मुलाने आपल्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला असे बोलत आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आगामी काळात बडगुजर हे कोणत्या पक्षात जाणार हे बघणे औत्सूक्याचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT