Students cleaning school premises at Sinagaon Jahangir before Education Minister Dada Bhuse’s visit saam tv
Video

Dada Bhuse: स्वागत की शोषण? शिक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांकडून शाळेची साफसफाई|VIDEO

Maharashtra Education System Criticism Student Cleaning: उन्हाळी सुटीनंतर आज शाळा सुरू होताच बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर शाळेत विद्यार्थ्यांकडून झाडू मारणे, कचरा उचलण्याचं काम करून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचा शैक्षणिक सत्र सुरू होत आहे आणि त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहे. मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणे, कचरा उचलणे या कामाला लावल आहे एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT