Ahmednagar News Saam Tv News
Video

Video: निळवंडे धरणाचे चाक बंद करण्यासाठी आंदोलन

यावेळी अनेक वेळा मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने आंदोलक आक्रमक झालेत.

Rachana Bhondave

Ahmednagar News: निळवंडे धरणाचे चाक बंद करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. धरणाच्या कालव्यांच्या निकृष्ट कामाविरोधात आंदोलन सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्याला गळती लागल्याने अनेक शेतांमध्ये पाणी घुसून नुकसान होतंय. याचमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय. निळवंडे धरणाच्या चाका पर्यंत आंदोलक पोहचलेत. यावेळी अनेक वेळा मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने आंदोलक आक्रमक झालेत. धरणाचे चाक बंद करणारच अशी आंदोलकांनी भूमिका घेतलीये. हातात दगड घेऊन गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या आंदोलनात पोलिस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केलाय. परिसरातील अनेक महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा?

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

SCROLL FOR NEXT