Jalna Rain Today : Saam tv
Video

Jalna Rain Today : तुफान पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला; वऱ्हाडी मंडळींची तारांबळ, VIDEO

Jalna Rain update : तुफान पावसामुळे लग्नाचा मंडप उडाल्याची घटना घडली. यामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली.

Saam Tv

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला. लग्नाचा मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मागील पाच दिवसापांसून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतोय. या अवकाळी पावसामुळे मागील दोन दिवसांत अंगावर वीज पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चविष्ट टोमॅटो सूप, वाचा सोपा रेसिपी

SCROLL FOR NEXT