National Park clash Saam TV Marathi
Video

National Park : मुंबईत आदिवासी समाजाची पोलिसांवर दगडफेक; ओरडाओरड अन् तणाव; नक्की काय घडलं?

Sanjay Gandhi National Park news : मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान आदिवासी समाज आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. काही रहिवाशांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar

stone pelting incident at Sanjay Gandhi National Park : मुंबईच्या बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान आदिवासी कुटुंबे आणि पोलीस यांच्यात तणाव निर्माण झाला. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर काही रहिवाशांकडून दगडफेक झाल्याची माहिती आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्क परिसरात वास्तव्यास असलेल्या मूळ आदिवासी नसलेल्या लोकांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

मुंबईच्या National Park परिसरात आदिवासी समाजाच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामुळे सुरक्षा दल आणि परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनामुळे स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप कोणतीही मोठी इजा झाल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र पोलिस आणि प्रशासन अधिक सुरक्षेची खबरदारी घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT