Delhi Viral Video  Saam Tv
Video

Delhi Viral Video | धावत्या ट्रकमधून चोरीचा थरार! व्हिडीओ व्हायरल..

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.चक्क चोरट्यांनी हायवेवर चालू ट्रकमधून चोरी केलीये.

Saam TV News

Delhi Viral Video News | सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.चक्क चोरट्यांनी हायवेवर चालू ट्रकमधून चोरी केलीये.थरारक असा पराक्रम या चोरट्यांनी केलाय.चालत्या ट्रकवरुन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा व्हिडीओ शाहजापूर जिल्ह्यातील मुंबई -आग्रा हायवेवरील आहे.या व्हिडीओत चोरट्यांनी थेट चालू ट्रकवर चढून चोरी केली.ट्रकवर चढून ट्रकमधील सामान खाली फेकले.चोरांनी केलेली ही सर्व चोरी मागून येणाऱ्या कार चालकाने रेकॉर्ड केली आहे.आणि चोरट्यांचा हा धुमाकुळ घालणार व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोजागिरी पोर्णिमे निमित्ताने श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

SCROLL FOR NEXT