state govt oppose to relief Arun Gawli Saam TV
Video

Arun Gawli News | अरूण गवळीच्या सुटकेला राज्य सरकारचा विरोध

Arun Gawli News Today | कुख्यात गुंड अरूण गवळी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. गवळींच्या सुटकेला राज्य सरकारकडून विरोध करण्यात येत आहे.

Saam TV News

कुख्यात गुंड अरूण गवळी यांच्या सुटकेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गृहविभागाला चार आठवड्यांमध्ये निर्णय घ्यायचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात गृहविभागानं सुप्रीम कोर्टात गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT