Minimum Wages Saam Tv
Video

Minimum Wages: राज्यातील कामगारांसाठी आनंदाची बातमी,VIDEO

Big Relief For Workers: राज्यातील कामगारांचे सरकार किमान वेतन वाढवणार आहे यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

राज्यातील कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतींची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन ₹30,520 करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. कामगार विभागाने यासंदर्भात अधिसूचना प्रकाशित केली असून, पुढील दोन महिन्यांत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

काय आहेत मुख्य मुद्दे?

मोठ्या शहरांमध्ये ₹30,520 किमान वेतन

कामगार विभागाने अधिसूचना जारी केली

राज्य सरकारने मसुदा जाहीर करून हरकती व सूचना मागवल्या

विविध श्रेणींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित

ग्रामपंचायतींची गावे वगळण्यात आली

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. पुढील दोन महिन्यांत हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर अंतिम आदेश जारी केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT