SSC Studnet Education Changes Saam Tv
Video

SSC Studnet Education Changes| SSC अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवदगीता,मनुस्मृतीचे मिळणार धडे?

SSC अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले असून आता दहावी बोर्डाच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवदगीता,मनुस्मृतीचे मिळणार धडे?

Saam TV News

10th Student Education Changes | SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमात आता मनाचे श्लोक,भगवदगीतेचे मिळणार धडे? तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही होणार समावेश? मनुस्मृतीचा अभ्यासक्रमाचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी दलित संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलीये.आता अभ्यासक्रमातील मनुस्मृतीतील मनाचे श्लोकावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे.तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश हा आता वादग्रस्त ठवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT