ST Bus Strike News SAAM TV
Video

Video: एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप? राज्यात लालपरीची चाकं थांबणार?

ST Bus Strike News: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jyoti Kalantre

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) पुन्हा एकदा संपावर जाण्याचं ठरवलं आहे. महामंडळातील 13 संघटनांकडून 9 ऑगस्टपासून मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लालपरी पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची तयारी केली आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेतन देण्यात यावे,अशा प्रमुख मागणीसह तसेच अन्य मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

काय आहे नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

1. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं.

2. कामगार कराराच्या तरतुदीनुसार थकबाकी महागाई भत्ता मिळावा.

3. घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ थकबाकी अदा करावी.

4. 2016 ते 2020मध्ये जाहीर केलेल्या 4849 कोटींमधील शिल्लक रक्कम मिळावी.

5. मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT