Solapur ST Bus Accident SAAM TV
Video

Solapur ST Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघात; एसटी चालकाला फीट आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर..

Solapur News: सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Jyoti Kalantre

सोलापूर: एक अपघाताची बातमी समोर आली आहे. एसटी बसचा टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये तब्बल 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. काही प्रवासी जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.तसेच हा भीषण अपघात एसटी चालकाला फीट आल्यामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एसटी चालकाला अचानक फीट आल्यामुळे एसटी पलटी झाली. प्रवाशांना एसटीमधून बाहेर काढून शेतात बसवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT