SSC Student is not get extra marks  Saam TV
Video

SSC Student News : आता विद्यार्थांना अतिरिक्त 10 गुण नाही मिळणार

SSC Student News Today | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीये. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाहीयेत. कारण अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

Saam TV News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीये. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाहीयेत. कारण अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या संस्थांकडून ३०० रुपयांमध्ये बनावट पत्र दिली जात होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT