SSC Online Result News SAAM TV
Video

SSC Online Result News| आज लागणार दहावीचा निकाल, इथे पाहता येणार रिझल्ट

काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला होता. आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार आहे.

Saam TV News

मुंबई : काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला होता. आज २७ मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल (SSC Result) लागणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल २७ मे ला लागेल असे जाहीर केले होते. आज दुपारी एक वाजता इंटनरनेटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. maharesult.nic.in, www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in आणि https://results.targetpublications.gov.in या साईटवर लॉग ऑन करून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. इतकंच नाही तर विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोडही करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT