SSC HSC Exam Saam tv
Video

SSC and HSC Exam Result : १० वी आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

SSC and HSC Exam Result update : १० वी आणि १२ वीचा निकालाबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. या दोन्ही परीक्षेचा निकाल १५ मेपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी सुरु करण्यात आली आहे. दरवर्षीच्या १० ते १५ दिवस आधी परीक्षा सुरु होणार आहे. बारावीची परीक्षा ही ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर दहावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे १०वी आणि १२ वीचा १५ मेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरु होत आहेत. या दोन्ही परीक्षा १० ते १५ दिवस आधीच सुरु होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे निकाल देखील लवकर लागणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकल हे १५ मेपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT