Yuva Sena  saam tv
Video

Maharashtra Politics: मनपा निवडणुकीसाठी शिंदेसेना कामाला लागली, युवा सेनेचा मेळावा, श्रीकांत शिंदे उतरले मैदानात| VIDEO

BMC Election: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे हे मैदानात उतरल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये लवकरच युवसेना मेळावा आयोजित केला जाणार आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. सर्वोच न्यायालयाने काही दिवसपूर्वीच राज्य सरकारला निर्देश देत महापालिका निवडणुका या चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले. सरकारने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्यामुळे कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीचे मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष्य आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.

मात्र आता शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात मुंबईचे ठाकरे गटाचे आमदार, खासदारांसह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे हे मैदानात उतरले आहे. लवकरच युवासेनेचा मेळावा पार पडणार आहे. यामध्ये श्रीकांत शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आता मुंबई महापालिकेवर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व राहतं की उद्धव ठाकरे यांचं हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT