Spicejet Emergency landing Saam tv
Video

Spicejet Emergency landing : स्पाईस जेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग; १० मिनिटांसाठी ८० प्रवाशांचा जीव टांगणीला?

Spicejet Emergency landing update : गेल्या काही दिवसांपासून विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या घटनेत वाढ होत आहेत. आज देखील स्पाईस जेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं.

Vishal Gangurde

स्पाईस जेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये या विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. स्पाईस जेटचं विमान हे हैदराबादहून तिरुपतीकडे निघालं होतं. टेकऑफनंतर १० मिनिटांत विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. विमानात बिघाड झाल्याने एटीसीने तातडीने संपर्क साधून विमान लँडिग करण्याची परवानगी मागितली. त्यांनी तातडीने विमानाला लँडिग करण्याची परवानगी दिली. या विमानात एकूण ८० प्रवासी होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT