Side Effect Of HeadPhones 
Video

Special Report : हेडफोनमुळे तुम्ही बहिरे व्हाल? जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

Special Report : पुढच्या काळात तब्बल 100 कोटी तरूण बहिरे होणार आहेत. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय.

Bharat Jadhav

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं एक धक्कादायक अहवाल दिलाय. पुढील काळात शंभर कोटी तरुण बहिरे होणार असल्याचा अहवाल जागितक आरोग्य संघटनेने दिलाय. नेमकं हे कधीपर्यंत आणि कशामुळे घडणार आहे? कोणत्या वयोगटातल्या तरुणांना ही समस्या येणार आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आहे. पुढच्या 25 वर्षांत म्हणजे २०५० पर्यंत जगातील तब्बल १०० कोटी लोक बहिरे होऊ शकतात असा इशाराच WHOनं दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT