Gadkari as Chief Shiledar of Legislative Assembly? SAAM TV
Video

Special Report:विधानसभेच्या मुख्य शिलेदारपदी गडकरी?

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी आपल्या अनुभवी नेत्यांवर सोपवली आहे.

Mayur Sawant

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी आपल्या अनुभवी नेत्यांवर सोपवली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे प्रमुख नेतृत्व दिलं जाणार आहे. यासोबतच 20 स्टार प्रचारकांची समिती लवकरच जाहीर केली जाईल. पाहूया एक रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT