Special Report: दुर्घटनेत संधी शोधतायत शिक्षणमंत्री? नेव्हीवर खापर फोडल्याने विरोधकांचा निशाणा  Saam TV
Video

Special Report : दुर्घटनेत संधी शोधतायत शिक्षणमंत्री? नेव्हीवर खापर फोडल्याने विरोधकांचा निशाणा

Deepak Kesarkar News: सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना, दिपक केसरकरांचं अजब विधान

Uday Satam

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेवर शिवरायांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून ही आणखी उंच पुतळा बांधण्यासाठी संधी आहे असं अजब विधान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केलं आहे. शिवाय नौदलाने पुतळा उभारण्याची घाई केली होती असा दावाही केसरकरांनी केला आहे. केसरकर नेमकं काय म्हणाले यावरचा हा खास रिपोर्ट......

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट ₹१४,००० ने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी कर्मचारी नेमा, महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना

Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Pune : दररोज ₹५०० च्या परताव्याचं आमिष आणि थेट ३३ लाखांचा गंडा, पुण्यातील डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीचा कारनामा

Manoj Jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम! आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT