Special Report: तुमच्या लिव्हर आणि किडनीत प्लास्टिकचे तुकडे? Saam TV
Video

Special Report: तुमच्या लिव्हर आणि किडनीत प्लास्टिकचे तुकडे?

Plastic News: प्लास्टिक निसर्गासाठी हानीकारक, प्लास्टिक थेट माणसाच्या मेंदूपर्यंत पोहचल्याचा दावा.

Uday Satam

सध्या गरजेपेक्षा प्लास्टिकचा वापर वाढलाय. प्लास्टिक निसर्गासाठी किती हानीकारक आहे हे वारंवार समोर येऊनही आपण प्लास्टिकचा वापर कमी करायला तयार नाहीत. हे कमी होतं म्हणून की काय आता हे प्लास्टिक थेट माणसाच्या मेंदूपर्यंत पोहचल्याचा दावा केला जातोय, माणसाच्या मेंदूत प्लास्टिक जमा होत असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजनं सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकलीय. साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT