How many ministerial posts to the Shinde group? Saam Tv
Video

Special Report: महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी? शिंदे गटाला किती मंत्रिपदं?

Saam TV News

Maharashtra Politics: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार ? महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याची उत्सुकता आहे. महायुतीतील काही खासदारांची नावे चर्चेत आहे. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्री असा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींसोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही काही मंत्रीपदं येणार आहेत. यात शिंदे गट आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT