Bihar andhra Special Package Saam TV
Video

Budget 2024 News : बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचे पॅकेज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यात बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Tushar Ovhal

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. पण आता अर्थसंकल्पात बिहारला हजारो कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. फक्त बिहारच नाही तर आंध्र प्रदेशलाही पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. बिहारसाठी केंद्र सरकारने 26 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या निधीतून बिहारमध्ये रस्ते तयार केले जातील. त्यात पाटणा-पुर्णिया, बक्सर-भागलपूर आणि बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा एक्सप्रेस हायवेचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT