Mumbai Mega Block News  SAAM TV
Video

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

१७ मे ते २ जून पर्यंत मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रात्री घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या तांत्रिक विकासासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Saam TV News

१७ मे ते २ जून पर्यंत मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रात्री घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या तांत्रिक विकासासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकच्या वेळी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रेल्वे सेवा बंद असणार आहे. ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटांनी शेवटची ट्रेन सुटणार आहे. हा ब्लॉक संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून पहाटे चार वाजून ४७ मिनिटांनी पहिली लोकल कर्जतसाठी सुटेल. तर ठाण्याहून पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखीन दोघांना अटक, आतापर्यंत १२ जणांना ठोकल्या बेड्या

अस्सल गावरान पद्धतीची 'केना रानभाजी' पावसाळ्यात घरच्या घरी बनवा |Kena Ranbhaji Recipe

Hypertension: ब्लड प्रेशर अचानक वाढलं तर रूग्णाने किती पाणी प्यायलं पाहिजे?

Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत गवार; झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT