राज ठाकरे  Saam Tv
Video

Raj Thackeray: मराठी बोलला नाही तर कानफटीतच बसणार! राज ठाकरेंचा सणसणीत इशारा, VIDEO

Speak Marathi or Face Consequences: मनसेचा गुढीपाडवा मेळावा काल दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्यावर भाष्य केले.

Omkar Sonawane

मराठी माणसाला विळखा पडतो आहे. मुंबईत आम्हाला सांगता की मराठी बोलणार नाही,मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार.आम्हाला फालतू देश वगैरे सांगायचं नाही.महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे.महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते आहे की नाही तपासा अस आवाहान राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यातून मनसैनिकांना केले.या देशातला हिंदू तेव्हाच येतो जेव्हा मुस्लिम रस्त्यावर येतात. दंगल संपली की तो मराठी,पंजाबी,गुजराती होतो.मराठी झाला की साळी, माळी, कुणबी, ब्राह्मण असा होतो.आपल्या जातीबाबत प्रेम असले पाहिजे ते स्वाभाविक आहे.परंतु दुसऱ्या जातीबाबत द्वेष असणं विकृती आहे.असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डहाणू नगरपरिषदेकडून डहाणू महोत्सवाचे आयोजन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी लावली हजेरी

Income Tax 2026: महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून घर, गाडी आणि पगाराचे नियम बदलणार, वाचा संपूर्ण माहिती

Diesel Price Hike: इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; पेट्रोलनंतर 'या' डिझेलच्या दरात मोठी वाढ

१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

Fake Currency Racket: अशोक खरातनंतर आणखी एका बाबाचा कारनामा उघड; आश्रमातच सुरू होताना नको 'तो' प्रकार

SCROLL FOR NEXT