Sunita Williams News SaamTv
Video

VIDEO : सुनीता विल्यम्स अंतराळातून बजावणार मतदानाचा हक्क !

Sunita Williams News Update : यानात बिघाड झाल्याने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आता आपला मतदानाचा हक्क अंतराळातून बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे आता अंतराळातूनच आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या यानात बिघाड झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेले आहेत. त्यांच्या यानात बघाड झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. हे दोन्ही अंतराळवीर अमेरिकेच्या 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पृथ्वीवरती परत येणार नाही आहेत. मात्र असं असलं तरी दोन्ही अंतराळवीरांना अंतराळ स्थानकातूनच आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूका होणार आहेत. यावेळी अंतरळवीरांसाठी डिझाईन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून दोन्ही अंतराळवीर अंतराळातूनच आता मतदान करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT