Beed News SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : पदभार स्वीकारताच बीडचे एसपी अॅक्शन मोडवर; सरपंच हत्या प्रकरणात घेतली अधिकाऱ्यांची बैठक

Beed News Update : पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेताच नवनीत कॉवत यांनी मस्साजोग प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पोलीस तुमच्यासाठीच आहे. निसंकोचपणे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता, असं आवाहन यावेळी पोलीस अधिक्षकांनी केलं.

Saam Tv

नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारताच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेताच नवनीत कॉवत यांनी मस्साजोग प्रकरणात सर्व अधिकाऱ्याची बैठक बोलावली. तपास कुठपर्यंत गेलेला आहे ? तपासामध्ये काय काय बाकी आहे? आरोपी अटक करण्याचे जे बाकी आहेत, त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रधान्याने काम करणार आहे, असं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितल.

दरम्यान यावेळी शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे, बीडच्या लोकांनाही माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, बीड जिल्ह्यातील लोकांना जो जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न मी 100% करेल. तुमच्याकडून मला सहकार्य पाहिजे. पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे. असेही आवाहन नवनीत कॉवत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

SCROLL FOR NEXT