Monsoon Advances Rapidly: Low Pressure Area Over Arabian Sea Saam TV news
Video

Monsoon Update : मोठी बातमी! अरबी समुद्रात मॉन्सूनचा प्रवेश, वेळेआधीच राज्यात येणार

IMD monsoon update : नैऋत्य मान्सूनने अरबी समुद्र, मालदीव व श्रीलंका येथे मजल मारली आहे. हवामान खात्याच्या मते केरळकडे मान्सून वेगाने सरकत असून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कर्नाटक किनारपट्टीजवळ चक्रीवादळाची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

नैऋत्य मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात प्रवेश केला. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीवच्या काही भागांत मजल मारली आहे. यंदा मॉन्सूनने वेळेआधीच प्रगती करत अंदमान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र व्यापला आहे. मालदीव आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यांवर पावसाला चालना मिळाली आहे. पुढील काही दिवसांत मॉन्सून केरळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या प्रगतीस पोषक ठरत आहे.

भारत हवामान खात्याने (IMD) अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे, त्यामुळे दक्षिण-पश्चिम मान्सूनला चालना मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वादळाची निर्मिती होईल आणि गुरुवारी ती कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT