south korea fire breaks out in a battery factory  Saam TV
Video

South Korea Video: दक्षिण कोरियात बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग, 21 जणांचा मृत्यू

South Korea News: दक्षिण कोरियात बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग... 21 जणांचा मृत्यू

Mayur Sawant

दक्षिण कोरियात (South Korea ) बॅटरी प्लांटमध्ये (Battery Plant) भीषण आग लागली आहे. या आगीत २१ जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण बॅटरी कंपनीत किती लोक कामाला होते? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ही घटना दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलजवळ घडलीये. बॅटरी बनवणारी फॅक्टरी आगीत जळून पूर्णत: खाक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

Maharashtra News Live Update: दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं - सुप्रिया सुळे

आयपीएल स्पर्धेत मोठा ट्विस्ट; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची मागणी; वाचा सविस्तर

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT