Solapur Unseasonal Rain  Saam TV
Video

Solapur Unseasonal Rain : सोलापुरात अवकाळी पावसाचं थैमान

Solapur Unseasonal Rain Today News | सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसंच अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे.

Saam TV News

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसंच अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव -गरोळगी या दोन गावची वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Gondia : राजकारणात खळबळ, महायुतीच्या मंत्र्याने दिला पालकमंत्रीपदाचा राजीनामा, कारण आले समोर | VIDEO

Disha Patani Hot Photos: हॉटनेसचा कहर! अभिनेत्री दिशाला पाहून भल्याभल्याना फुटला घाम

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप

Voter List : अजब कारभार चव्हाट्यावर! नाव, पत्ता नव्हे अनेक गावं मतदार यादीतून गायब, अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT