Solapur News SaamTv
Video

Solapur News : नाव राधा, किंमत साडेतीन लाख; बुटक्या म्हशीची ऐट बघितली का?|VIDEO

Solapur Agriculture Exhibition : सोलापूर शहरात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आलेली राधा नावाची म्हैस ही आकर्षणाचा विषय ठरत आहे. ही सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Saam Tv

सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये आलेली राधा नामक बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरत आहे. राधा म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा याठिकाणी करण्यात आला आहे.

सोलापूर शहरात सध्या भरलेल्या कृषी प्रदर्शनात येथे आलेली राधा म्हैस सगळ्यांच्या अकर्षणाचा विषय ठरत आहे. राधा ही जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिचे मालक अनिकेत बोराटे यांनी केलाय. सोलापूर कृषी प्रदर्शनातील या लाडक्या राधाला तब्बल साडेतीन लाख रुपयांना विकतही मागण्यात आलं आहे. मात्र कितीही किंमत आली तरी आम्ही राधाला विकणार नसल्याचं तिच्या मालकांनी म्हटल आहे. या बुटक्या म्हशीची उंची तीन फूट आणि लांबी सहा फुटाची आहे. राधा जवळपास तीन वर्षाची आहे. राधाला पाहण्यासाठी सोलापूरकरांनी या कृषी प्रदर्शनात गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT