Solapur Rain Saam TV
Video

Solapur Hotgi Lake Drone Visuals : सोलापुरात मुसळधार पाऊस; होटगी तलावाची ड्रोन दृश्य|VIDEO

Solapur Hotgi Lake : होटगी तलाव पावसामुळे भरून वाहू लागला आहे. ड्रोनदृष्यांमधून आभाळाचे पाण्यातले प्रतिबिंब निसर्गप्रेमींना मोहवून टाकत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

में महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तलाव भरून वाहू लागले आहेत. विशेषतः सोलापूरजवळील होटगी तलाव तुडुंब भरला असून त्याचे दृश्य अत्यंत मनमोहक झाले आहे. ढगाळ हवामानात आभाळाचे प्रतिबिंब पाण्यावर पडल्याने आभाळच जणू जमिनीवर उतरल्याचा भास निर्माण झाला आहे.

हे दृष्य ड्रोन पायलट चेतन लिगाडे यांनी कैद केले असून, निसर्गप्रेमींना आकर्षित करणाऱ्या या विहंगम दृश्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तलावाचा हा देखावा पावसाळ्याच्या आगमनाचे स्वागत करत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT