Solapur Saam
Video

Hospital: सोलापुरातील रूग्णालयाचा भोंगळ कारभार, प्रसूत महिलेलाच स्वत:ची स्वच्छता करण्याची आली वेळ

New Mother Forced to Clean Up for 8 Days: प्रसूतीनंतर आरामाची गरज असलेल्या एका महिलेने तब्बल आठ दिवस स्वतःच आपली स्वच्छता करावी लागल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

आता एक धक्कादायक बातमी सोलापुरातून येत आहे. प्रसूतीनंतर आरामाची गरज असताना एका महिलेला तब्बल आठ दिवस स्वत:ची स्वच्छता करावी लागली आहे. ही संतापजनक घटना माढा येथील ग्रामिण रूग्णालयातून उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे ग्रामिण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे शंभू साठे यांनी रूग्णालय गाठून प्रशासनाला चांगलेच धाऱ्यावर धरलं आहे. "प्रसूती महिलेला स्वत:ची देखभाल करावी लागत आहे. म्हणजेच रूग्णालयात कर्मचारी नेमके काय करत आहेत?", असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कामचुकार सफाई कर्मचारी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT