Akkalkot Saam TV
Video

Akkalkot Flood : अक्कलकोटमध्ये पाऊसाचा कहर; रस्ते पाण्याखाली, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास | VIDEO

Solapur Heavy Rain : सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख दरम्यानचा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर जिल्ह्यातील सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख दरम्यानचा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा जोर इतका आहे की वाहनचालकांसाठी मार्गक्रमण करणे धोकादायक ठरत आहे.

या भागात पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असूनही काही नागरिक धोका पत्करत प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, याबाबत स्थानिक नागरिकांत संतापाची भावना आहे.प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT