Sangola EVM incident: Person Attempt to burn EVM machine in Madha's Sangola Region Saam TV
Video

Solapur EVM News: मोठी बातमी! सांगोल्यात EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न

Solapur Sangola EVM Machine Fire News: सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील‌ मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी एका तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Saam TV News

सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील‌ मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी एका तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दादासाहेब तळेकर या मतदाराने हे कृत्य केलं आहे. मतदान करण्यासाठी तळेकर गेले असता त्यांच्या खिशात पेट्रोलची बाटली होती. या पेट्रोलने ती मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही मशीन पूर्णपणे खराब झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT