solapur news saam tv
Video

Eid News: सोलापुरात हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त केली नमाज अदा, पाहा ड्रोन व्हिडिओ

Solapur Eid: संपूर्ण जगभरात आज रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे, महाराष्ट्रात देखील ईद निमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत आहे.

Omkar Sonawane

देशभरात आज ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधव आनंदाने आणि भक्तिभावाने ईद साजरी करत आहेत. या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यात येत आहे.

सोलापुरातील रंगभवन ईदगाह येथेही हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. काझी अब्दुल राफे, अब्दुल सलाम आणि मौलाना ताहेर बेग यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. विशेष म्हणजे, रंगभवन ईदगाह येथे महिलांसाठीही नमाजची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला देखील नमाज पठणासाठी उपस्थित होत्या.

नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Ladki Bahin Yojana: शेवटचे ४८ तास! लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

Sindhudurg Tourism : कोकण किनाऱ्यावरील अभेद्य सागरी किल्ला; 'येथे' मराठ्यांनी घडवलाय पराक्रम

SCROLL FOR NEXT