Smoke Paan Report 
Video

Smoke Paan News : तुम्हालाही स्मोकी पान आवडतं? सावधान, आरोग्याला आहे हानीकारक

तुम्हालाही स्मोकी पान आवडतं का? हे पान तुम्ही चवीने खाता का? मग सावधान

Tushar Ovhal

तुम्ही बाजारात जाऊन हे स्मोकी पान खाल्लं असेल. हे पान खाऊन तुमच्या तोंडातून धूर आला असेल. काहींनी हे पान खाताना व्हिडीओ शूट केलेत आणि सोशल मिडीयावरही पोस्ट केले असतील. पण हे पान शरीरासाठी अपायकारक आहे. कारण या पानात धुर निर्माण होण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. या नायट्रोजनमुळे पोटावर ताण येतो. यामुळे पोटाला छिद्र पडतात. यातील गॅसचा धुर नाकात गेल्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो. स्मोकी पान खाऊन एका मुलाला त्रास झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले. त्यामुळे आरोग्यास घातक अशा पानाचे सेवन न केलेलेच बरे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT