Shriniwas Pawar react on Ajit Pawar Saam TV
Video

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

Shriniwas Pawar News Today | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या सभेतून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही. जर दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Saam TV News

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या सभेतून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही. जर दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. 4 जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, असं श्रीनिवास पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT