Bhimashankar Temple News Saam TV
Video

Video: श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मंदिरात अफाट गर्दी

Bhimashankar Temple News: आज श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र भिमाशंकरची महादेव नगरी भक्तीमय वातावरणात न्याहाळून निघाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर पहाटे मुख्य शिवलिंगावर, दुग्धाभिषेक करत महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं असून भाविकांनी रात्रीपासून भिमाशंकर मंदिरात गर्दी केलीय. यावेळी भिमाशंकराच्या मुख्य शिवलिंगावर आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर मंदिर, हिरव्यागार वातावरणात, पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर... रिमझिम पाऊसात न्याहाळून गेलाय.तसंच या भक्तिमय वातावरणात भाविकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासून लागल्या आहेत. भिमाशंकरसह वैजनाथ मंदिरात सुद्धा भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. तसंच मंदिराची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

Atul Chavan Resign : मोठी बातमी! भाजप महिला आमदाराच्या पतीचा राजीनामा; PWD मुख्य अभियंतापद सोडलं

Maharashtra News Live: राऊत बोलत राहतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- छगन भुजबळ

IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

Tehseen Poonawalla: 'माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं'; E-20 विरोधात उपोषणाआधीच तहसीन पुनावालांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT