Pune VIDEO: श्रावण मास सुरु होण्याआधी पुण्यातील खवय्यांचा गटारीनिमित्त मांसाहाराचा बेत Saam TV
Video

Pune VIDEO: श्रावण मास सुरु होण्याआधी पुण्यातील खवय्यांचा गटारीनिमित्त मांसाहाराचा बेत

Pune Gatari News: रविवारचा योग साधून आल्याने अनेकांची आज जोरदार 'गटारी', चिकन मटण दुकानाबाहेर पुणेकरांची मोठी गर्दी.

Uday Satam

रविवार असल्यामुळे आज पुण्यात गटारी नावे ओळखली जाणारी आषाढी अमावस्या जोरदार साजरी होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात अनेक लाकांनी मटण तसेच चिकन दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. गटावरी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होती. यादरम्यान अनेक जण मासांहार खात नाहीत. त्यामुळे आज गटारीचं अवचित्य साधून अनेकांनी मांसाहाराच्या दुकाना बाहेर मोठी गर्दी केली आहे. मुसळधार पाऊस बरसत असताना देखील पुण्यातील नागरिक जोरदार गटारी साजरी करताना पाहायला मिळत आहे. चिकन आणि मटणाच्या दरात काहीशी वाढ जरी झाली असली तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT