Pune Swapnil Kusale News SAAM TV
Video

Video: नेमबाज स्वप्नील कुसाळेचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्कार

Pune Swapnil Kusale News: ५० मीटर रायफल शूटर स्वप्नील कुसळे याचा मंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून सत्कार करण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळवून स्वप्नील आज पुण्यात परतला आहे. ५० मीटर रायफल शूटर स्वप्नील कुसळे याचा मंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश देशमुख क्रीडा आयुक्त यांनी देखील स्वप्नील कुसळे आणि त्याचा आई वडिलांचा सत्कार केला. कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविले.ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळविणारे तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघरच्या वाड्यामध्ये गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT