ST Bus SAAM TV
Video

Pune : प्रवाशांच्या अन् चालकाच्या जीवाशी खेळ, पुण्यात दरवाजा नसलेली लालपरी धावली; VIDEO व्हायरल

Otur - Narayangaon : ओतूर ते नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसला चालकाच्या बाजूचा दरवाजाच नाहीये, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसची दयनीय अवस्था समोर आली आहे. ओतूर ते नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसला चालकाच्या बाजूचा दरवाजाच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या बसचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून प्रवाशांसह चालकाच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रवासी रोज या मार्गावर प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. दरवाजा नसल्यामुळे बस चालवताना चालकाला अडचणी येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बसची अशी अवस्था का झाली याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT