Maggots Found in Hostel Food Saam tv
Video

Nashik News : नाशिकमध्ये मेसच्या जेवणात अळ्या! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Maggots Found in Hostel Food : नाशिकच्या आडगांव शिवारतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, कॉलेजमधील मेसच्या जेवणात चक्क अळ्या आढळल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Saam Tv

नाशिक: नाशिकच्या आडगांव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिले जाणाऱ्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे असे नाही तर नेहमीच असे निकृष्ट पद्धतीचे जेवण दिले जाते असे विद्यार्थ्यानी सांगितले आहे. या निकृष्ट जेवणाच्या अनेक तक्रारी करून देखील कॉलेज प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. मेस चालकांवर अद्यापही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

उत्तम शिक्षण मिळावे आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणाई ही आपले मूळ गांव सोडून शहरात धाव घेत असतात.तसेच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अवाच्यासवा शुल्क आकरले जाते.आणि त्या बदल्यात त्यांच्या जीवाशी खेळले जाते असा आरोप शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT