latur  saam tv
Video

Latur Accident : लातूर हायवेवर मृत्यूचा चौफुला; सलग तिसऱ्यांदा अपघाताचा थरार, वाहनांचा होतोय चक्काचूर, VIDEO

Latur Accident News : लातूर हायवेवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हायवेवर सलग तिसऱ्यांदा अपघाताचा थरार घडला आहे. या अपघातात वाहनांचा चक्काचूर होतोय.

Vishal Gangurde

लातूर-नांदेड महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांत तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. लातूर-नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी येथे झालेल्या तीन अपघातांचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत. तिसऱ्या अपघाताच्या घटनेत दुचाकीने जाणाऱ्या पती-पत्नीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. याआधी देखील दोन भीषण अपघात झाले. या अपघातात ४ जण कायमचे दिव्यांग झाले. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे हा महामार्ग मृत्यूचा चौफुला होत चालला आहे, असे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

Thyroid Care Diet : थायरॉईड कायम राहिल कंट्रोलमध्ये, औषधांसोबतच रोज खा 'हे' सुपरफूड

SCROLL FOR NEXT