Indian Ministers Saam
Video

देशातील १७४ मंत्री गुन्हेगार? महाराष्ट्रातील किती मंत्री? धक्कादायक माहिती समोर

Indian Ministers: देशातील जवळपास ४७% मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल. ७२ पैकी ३० केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची नोंद केली आहे.

Bhagyashree Kamble

  • देशातील जवळपास ४७% मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल.

  • ७२ पैकी ३० केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची नोंद केली आहे.

  • महाराष्ट्रातील ४१ मंत्र्यांपैकी २५ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी १६ वर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.

निवडणूक हक्क संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या विश्लेषणानुसार देशातील जवळपास ४७ टक्के मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. यात खून, अपहरण तसेच महिलांवरील गुन्ह्यांसारखे गंभीर आरोपांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांबाबत पाहता, एकूण ७२ पैकी ३० मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची नोंद केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ४१ मंत्र्यांपैकी तब्बल २५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल असून, त्यापैकी १६ जणांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. याशिवाय, या अहवालानुसार देशातील ६४३ मंत्र्यांकडे मिळून तब्बल २३,९२९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT