Mumbra Accident News  Saam Tv
Video

Mumbra Accident News | मुंब्रा बायपासवर काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात!

ठाण्यातील मुंब्रा बायपासवर भीषण अपघात झाला होता.ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली होती.काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Saam TV News

Mumbra Bypass Accident News |ठाण्यातील मुंब्रा बायपासवर भीषण अपघात झाला होता.ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली होती.काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.या अपघातात दोन्ही वाहनं बायपासच्या खाली गेल्याची माहिती समोर येतेय.भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकने टेम्पोला धडक दिली .हा भीषण अपघात मुंब्रा बायपासवर घडली असल्याची माहिती मिळते आहे.तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसून,या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

भोंदू अशोक खरातची बायको फरार? पोलिसांकडून शोधाशोध सुरू

Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

SCROLL FOR NEXT