Mumbai Accident Saam Tv
Video

Mumbai Accident: टँकरची जबरदस्त धडक; ६ कार थेट खाडीत; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

Dharavi Accident News: सध्या सर्वत्र मुंबईत घडलेल्या भीषण अपघाताची बातमी मोठ्या प्रमाणात पसरली जात आहे. घडलेला अपघात इतका भीषण होता की संपूर्ण वाहन नदीपात्रात पडली होती.

Tanvi Pol

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातून वारंवार अपघाताचे सत्र सुरु आहे. मुंबईत घडत असलेल्या प्रत्येक अपघातात अनेक व्यक्तींना त्यांना नाहक जीव गमावावा लागत आहे, अशात पुन्हा एकदा मुंबईतून एका भीषष अपघाताची बातमी समोर आली आहे. जो अपघात मुंबईतील सर्वात रहदारीचा परिसर असलेल्या धारावी- माहीस येथील जंक्शनजवळ घडलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अपघाताची घटनाही शुक्रवार पहाटेच्या सुमारास घडली आहे. घडलेल्या अपघातात एका मोठ्या ट्रेलरने तब्ब्ल पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे. दिलेली धडक इतकी जोरदार होती की गाड्या मिठी नदीच्या खाडीत पडल्या आहेत ,मात्र या कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शुक्रवारी घडलेला अपघात ट्रेलर चालकाचा डोळा लागला होता, असा अंदाज सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT